✨ डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त संस्था) कसबा बावडा, कोल्हापूर ✨
आपणास
‼️अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2021-22‼️
सेमिनार साठी आमंत्रित करत आहोत
👉 वक्ते
🔸डॉ. ए. के. गुप्ता
कार्यकारी संचालक, डीवायपी ग्रुप, कोल्हापूर.
🔸श्री. कुणाल वाय. पाटील
प्रवेश प्रक्रिया तज्ञ, राज्य सीईटी सेल, मुंबई.
👉 स्थळ : हॉटेल सयाजी, कावळा नाका, कोल्हापूर.
👉 गुरुवार, 28 ऑक्टोबर, 2021.
🕑 वेळ : दुपारी 2:00 वाजता
📞 अधिक माहितीसाठी संपर्क – 9158915999, 9158615999, टोल फ्री नंबर- 1800-270-9599